Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र योग असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ.अनिता पाटील यांना ग्लोबल चेंज मेकर्सने सन्मानित

 महाराष्ट्र योग असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ.अनिता पाटील यांना ग्लोबल चेंज मेकर्सने सन्मानित


जळगाव
:(जिल्हा प्रतिनिधी/आनंदकुमार ब्राह्मणे) महाराष्ट्र योग असोसिएशन च्या अध्यक्षा, आंतरराष्ट्रीय योग तज्ञा व पंच डॉ.अनिता सतीश  पाटील यांना प्रोजेक्ट 100 व मानिनी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा 2021 मधील ग्लोबल चेंज मेकर्सने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार नवी मुंबई येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री विजय शहा, आय.ए.एस.अधिकारी रंगनाथ नायकगडे, मानिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा व आयोजक डॉ.भारती ताई चव्हाण, प्रोजेक्ट100 चे संस्थापक सुरज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments