औसा पंचायत समितीने दिलेले साहित्य भादा ग्रा प कडून दिव्यांगाना वितरण
बालाजी पाटील आणि महादेव माळी यांना शासनाने दिलेले साहित्य सुसंगत आणि आवश्यक नसल्याने त्यांनी ती व्हील चेअर गरजू व्यक्तींना देण्यासाठी ग्रा प कडे सुपूर्त केले
औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) दि.७ - भादा तालुका औसा येथे ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप करण्यात वाटप करण्यात विविध साहित्याचे वाटप करण्यात दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप करण्यात वाटप करण्यात विविध साहित्याचे वाटप करण्यात आले
शनिवार दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता येथील भादा येथील दिव्यांना केंद्राने दिलेले साहित्य महाराष्ट्र शासनाच्या वतीने औसा पंचायत समितीकडून प्राप्त झालेले साहित्य बॅटरीवरील सायकल, साधी सायकल, व्हील चेअर, स्टिक वाक, कुबड्या, हाथ,पाय, वॉकिंग स्टिक आदी साहित्य वाटप करण्यात आले.
यामध्ये लाभार्थी मीरा बाबुराव पांचाळ,महादेव विठोबा माळी, बालाजी उत्तम पाटील, सुरेंद्र मोहनसिह गौर, संतोष तुकाराम कांबळे, माणिक मारुती लतुरे, अंकुश लिंबा उबाळे आदी दिव्यांगांना उपयुक्त असे पूरक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, अमोल पाटील, योगेश लतुरे, तानाजी गायकवाड, उपसरपंच बी एम शिंदे, आणासाहेब बनसोडे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, नागरिक यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.

0 Comments