Latest News

6/recent/ticker-posts

देवणी तालुक्यातील युवकांचा भिम आर्मीत जाहीर प्रवेश केला

देवणी तालुक्यातील युवकांचा भिम आर्मीत जाहीर प्रवेश केला


देवणी:( शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) आज दि.7/2/2021 रोजी भाई चंद्रशेखर आझाद रावण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवणी तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी भिम आर्मीत जाहीर प्रवेश केला. या वेळी अक्षय धावारे, विनोद कोल्हे मराठवाडा उपाध्यक्ष, विलास अण्णा चक्रे लातूर जिल्हा अध्यक्ष, बाबा ढगे लातूर शहर अध्यक्ष, बबलू गवळे लातूर शहर महासचिव यांच्या उपस्थिती मध्ये तालुका स्तरीय पद नियुक्त्या करण्यात आल्या. लवकरच देवणी तालुक्यात भव्यदिव्य शाखा उदघाटन सोहळा कार्यक्रम लावणार अशी माहिती तालुका अध्यक्ष पुष्पक सूर्यवंशी व उपाध्यक्ष भिमदर्शन बोरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments