Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा नेटबँल(ज्युनियर) संघाचे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

जिल्हा नेटबँल(ज्युनियर) संघाचे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

 


लातूर:(क्रीडा प्रतिनिधी) लातूर जिल्हा नेटबॉल असोसिएशन लातूर च्या वतीने दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवाजी कॉलेज उदगीर व महात्मा फुले कॉलेज अमदपुर येथे सकाळी ठीक ०९ वाजता लातूर जिल्हा नेटबॉल संघाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदरील निवड चाचणी स्पर्धेत ज्युनियर गटातील 19 वर्षाखालील मुले व मुली खेळाडू सहभाग नोंदवू शकतात या निवड चाचणीत स्पर्धेत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र  नेटबॉल असोसिएशन व नागपूर जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नागपूर येथे आयोजित होणाऱ्या 14 वी ज्युनियर राज्यस्तरीय नेट बॉल स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील या निवड चाचणीत स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंनी निवड निवड चाचणी वेळी जन्मदाखला खेळाडूंचा जन्म दिनांक ०१/०३/ 2002 व आपले आधार कार्ड बोनाफाईड फोटोस पाच कलर पासपोर्ट फोटो आणावे या स्पर्धा निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा अशी माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष भरत चांगले, सचिव शिवानंद मठपती व जिल्हा व राष्ट्रीय कोच विशाल शेळके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments