अॅड.हाशम पटेल याना डॉ. बाबा साहेब आंबेडकर " ग्रंथ मित्र"पुरस्कार जाहीर
औसा:(तालुका प्रतिनिधी/ बि.डी.उबाळे) अॅड हशम पटेल यांना पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर "ग्रंथमित्र पुरस्कार "मिळाल्याबद्दल,लातुर येथे एका बैठकीत वकील मित्रानी अॅड. हाशम पटेल यांचा सत्कार केला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हशम पटेल यांचेचे कौतुक केले जात आहे. लातुर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी राष्ट्रवादी चे प्रदेश सचिव श्रीकांत जी सूर्यवंशी, अॅड आशिष बिडवे, अॅड.मजहर शेख, अॅड. तनवीर जी.पटेल, अॅड.सीमा जी.पटेल, अॅड. दैविक जाधव, अॅड सलीम शेख, अॅड गणेश कुलकर्णी, अन्वर शेख,सचिन जाधव आदी उपस्थित होते.

0 Comments