Latest News

6/recent/ticker-posts

रंगकर्मी तर्फे लघुपट महोत्सव व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

रंगकर्मी तर्फे लघुपट महोत्सव व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव


"रेड  "  व जर्नी आॅफ स्कूल बॅग " ठरले सर्वोत्कृष्ठ लघुपट

बाबुराव आगलावे

उदगीर: येथील रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान तर्फे ५ वे लघुपट महोत्सव व समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा शनिवार गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी कृऊबाचे सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, युवक कॉंग्रेस चे विधानसभा अध्यक्ष अमोल कांडगीरे, अभिनेता संकेत कोर्लेकर, अभिनेत्री शिवकांता सुतार, चित्रपट महामंडळाचे सदस्य दत्ता जवळगे, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, नेटपॅक चे फाऊंडर वैभव महाडिक, प्रवीण कुठार, मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश उस्तूरे, रत्नाकर कांबळे, पत्रकार विनोद उगीले, पांडुरंग बिरादार आदींची उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांना जिवन गौरव, तर माधव सावरगागे यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट वार्ता : प्रथम गटात भरत गायकवाड उदगीर, व्दितीय हरि खोटे तेर, तृतीय शरद राठोड रेणापूर. शोध वार्ता गट : प्रथम सुमेध वाघमारे लोकमत तेर, हणमंत केंद्रे घोणसी, विठ्ठल पांचाळ औसा. साहित्य व शिक्षण : विलास सिंदगीकर जळकोट, अंबादास केदार देऊळवाडी. सामाजिक : एन. आर. स्वामी निलंगा, प्रा. प्रदीप विरकपाळे, उदगीर. वैद्यकीय : डॉ. प्रशांत दिनकरराव नवटक्के, पोलीस श्रीकांत शिवाजी देशपांडे मुंबई, कला : प्रकाश घादगीने लातूर, सृष्टी जगताप लातूर,  शिक्षण : संगीता फुलचंद कासार लातूर,  राजाराम तायप्पा माने इस्लामपूर, आलोक धाडोजी बारकुटे गडचिरोली, रामेश्वर महादेव पटवारी, अनिता तुकाराम यलमटे राजम्मा रमेश मळभागे, नीता मोहनराव मोरे उदगीर, अर्चना पाटील पुणे, सिध्दप्पा लक्ष्मण शिंदे पनवेल, संध्या प्रमोद कुलकर्णी, दिपाली संजय कुलकर्णी नांदेड, सलीम अत्तार औरंगाबाद, 

 


  कोरोना योद्धा : डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. मेघश्याम कुलकर्णी, डॉ. हरेश्वर सुळे, डॉ. विशाल पाटील, डॉ. अजित पाटील, डॉ. सुहैब शेख, डॉ. श्रीकांत शेळकीकर. शिक्षक : बाबाराव मधुकर पाटील, रमेश भिमराव सातपुते, व्यंकट बळीराम आलट, तुळशीराम हनमंत पळनाटे, हनमंत बाबुराव घोडके, मलिकार्जुन बाबुराव ममदापूरे,  विश्वंभर केशव गव्हाणे, संभाजी अभंग कोयले, शिवरुद्र चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर धोंडीराम, राहुल ज्ञानोबा गुरमे, दिलीप किशनराव हनमंते, प्रशांत रमेश पाटील, महेश रामेश्वर हुलसुरे, दत्तकुमार स्वामी, महेश पाटोदकर, मुरलीधर रघुनाथ गवळी, विनोद उगिले, संतोष कोटलवार, माधव घोणे, गजानन बंडेवार, अव्होपा टीम उदगीर, गोविंदराव सावरगाव ए बालाजी सिताराम मुंढे, ज्ञानोबा बाबुराव मोरतळे, अतुल ज्ञानोबा गुरमे, रोटी कपडा बँक उदगीर. 

लघुपट महोत्सव बेस्ट शॉर्ट फिल्म : प्रथम रेड, द्वितीय जर्नी ऑफ स्कूल बॅग, बेस्ट डायरेक्शन : प्रथम सुमीत पाटील, द्वितीय जय भोसले, बेस्ट सिनेमाटॉग्राफक : प्रथम आर. विष्णू , द्वितीय सतीश अंबेकर, बेस्ट स्टोरी ॲण्ड डायलॉग्स : डॉ. रूधा करपे, अश्विन सालसकर, बेस्ट ॲक्टर मेल : सिद्धेश्वर वाघमारे, शेखर रणखांबे,  बेस्ट ॲक्टर फिमेल : सायली बांगडीर, ऋतुजा बागवे, बेस्ट चाईल्ड ॲक्टर : जर्नी ऑफ स्कूल बॅग, रुद्रा बंडागीले आदींचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ॲड. महेश मळगे यांनी केले. सुत्रसंचालन रसूल पठाण व अर्चना पाटील यांनी केले. तर आभार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले. यासाठी प्रतिष्ठान च्या सचिव ज्योतीताई मद्देवाड,अॅ विष्णू लांडगे, अनमोल कवडेकर, सिद्धार्थ सुर्यवंशी, मारोती भोसले, सचिन शिवशेट्टे, प्रा. रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, विष्णू कवडेकर   अनमोल कवडेकर , किरण कुनकीकर  आदींनी पुुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments