महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे "जाणता राजा श्री छत्रपती शिवराय" यांची जयंती उत्साहात साजरी
निलंगा:(अमरदीप पाटील) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 जयंती विद्यालयांमध्ये आनंदाने व उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक पाचंगे आर.के., उपमुख्याध्यापक पवार डी.डी. ,पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस. डी. तसेच सांस्कृतिक विभागाचे सर्व पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments