Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा-बुजरूकवाडी येथील लक्ष्मण शक्ती

निलंगा-बुजरूकवाडी येथील लक्ष्मण शक्ती 


निटुर:( प्रतिनिधी ) निलंगा तालुक्यातील बुजरूकवाडी येथे लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम संपन्न येथेल ग्रामस्थांच्यावतीने लक्ष्मण शक्ती हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रामायण वाचन करताना राम महाराज अंबुलगेकर, व सांगणार गोवर्धन महाराज मिरजकर, गिरी महाराज(ननंद) व सांगणारे गायकवाड महाराज (निलंगा) हे होते. कार्यक्रमाची सांगता आरती व महाप्रसादाने झाली लक्ष्मण शक्ती कार्यक्रम ऐकण्यासाठी बुजरुकवाडी, कलांडी, केळगाव निटुर सर्कल सह परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments