Latest News

6/recent/ticker-posts

स्टूडेंट सायन्स व्हिलेज IISF-2020 या ऑनलाईन प्रशिक्षनामध्ये महाराष्ट्र विद्यार्थ्यांलयाचे 10 विद्यार्थ्यांचा सहभाग

स्टूडेंट सायन्स व्हिलेज IISF-2020 या ऑनलाईन प्रशिक्षनामध्ये महाराष्ट्र विद्यार्थ्यांलयाचे 10 विद्यार्थ्यांचा सहभाग


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी.जी.शेख) दि. 5 - स्टूडेंट सायन्स व्हिलेज IISF-2020 या ऑनलाईन प्रशिक्षनामध्ये महाराष्ट्र विद्यार्थ्यांलयाचे 10 विद्यार्थ्यांची सहभाग नोंदविला. हे ऑनलाईन प्रशिक्षण 22  ते 25 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये घेण्यात आले होते. या ऑनलाईन प्रशिक्षण मध्ये महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील  भोयबार प्रतिक्षा हणमंत, नेलवाडे वैष्णवी यादव, ढेरे बुद्धप्रिया विष्णु, आवटे प्रतिक श्रीकांत, सबनीस प्रसन्न अनंतराव, कोळे शाश्वत मालिकार्जुन, मल्लेशे सोहम अशोक, कांबळे अपेक्षा गौतम, हजारे अंजली राजेंद्र, खोमणे वैष्णवी सूर्यकांत या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षण मध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विदेशी वैज्ञानिक, शिक्षक, उदयोगपती यांच्याशी बोलण्याची संधी व ह्यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील आयुष्याच्या वाटचालीस या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सहभागा बद्दल लातूर चे खासदार सुधाकर शृंगारे, महाराष्ट्र शिक्षण समितीचे विजय कुमार पाटील निलंगेकर, मुख्याध्यापक आर.के पाचंगे, उपमुख्याध्यापक डी. डी.पवार, पर्यवेक्षक सौ. एस.डी, विज्ञान प्रमुख बी.व्ही. वाघमारे, विज्ञान शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक, मुजुबमिया सय्यद, अमरदीप पाटील, शिवाजी पाटील, भरत सोनवणे, नवनाथ गायकवाड़ आदिने अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments