Latest News

6/recent/ticker-posts

नागनाथ शंकरअप्पा स्वामी यांचे 87 व्या वर्षी दुःखद निधन

नागनाथ शंकरअप्पा स्वामी यांचे 87 व्या वर्षी दुःखद निधन


नळेगाव:(प्रतिनिधि) दि. 22 - नळेगाव येथेल जुन्या पिढीतील एक विध्यार्थीप्रिय शिक्षक ज्यांनी शाळेतील शिक्षणाबरोबर सामाजीकतीचे धडे विध्यार्थ्यांना दिले,अनेक विध्यार्थ्यांना त्यांनी शिकवून विविध पदावर जाण्यास मदत केली असे नागनाथ शंकरप्पा स्वामी वय वर्ष 87 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला नळेगाव येथे प्रदीर्घ सेवा दिली. शंकर स्वामी, मोहन स्वामी, शिवकांता स्वामी, जयश्री स्वामी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन सुना,दोन मुली,दोन जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी संध्याकाळी 5.30 वाजता बेलपत्री स्मशानभूमी नळेगाव येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments