Latest News

6/recent/ticker-posts

निधन वार्ता: हृदयविकाराच्या झटक्याने चाँदसाब येरोळे यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने चाँदसाब येरोळे यांचे दुःखद निधन



निटूर: निलंगा तालुक्यातील निटुर येथील चाँदसाब येरोळे वय 75 वर्ष यांचे आज दुपारी 12:05 दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन त्यांच्यावर निटूर येथे सायंकाळी 6:00 वाजता येथील मुस्लिम कब्रस्थान येथे दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पाच्यात पत्नी, दोन मूली, दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. ते लायक गुरुजी व  मंजुर शेख यांचे वडील ऊस्मान शेख व करीम शेख व पाशु शेख यांचे भाऊ होते."मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments