सय्यद हाशमअली इनामदार यांचे दुःखद निधन
औसा:( प्रतिनिधी ) शहरातील नामवंत व्यक्ती ज्येष्ठ नागरिक सय्यद हाशमअली इनामदार वय 94 यांचे आज पहाटे निधन झाले.निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजीवउँन त्यांच्या पश्चात दोन मुले व पाच मुली ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. औसा शहरातील एम आय एम पक्षाचे नेते मुजफ्फर अली इनामदार यांचे ते वडील होते."मराठी अस्मितेचा इशारा" परिवार तर्फ भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments