रामतीर्थ येथे मनसेच्या शाखेचे उद्घाटन
कासार बालकुंदा:( प्रतिनिधी मारुती लोहार ) रामतीर्थ,ता.निलंगा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे मनसेचे जिल्हाध्यक्ष नरशींह भिकाणे यांच्या हस्ते सोमवार दिनांक ०१ मार्च रोजी संध्याकाळी ०७ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तालुका अध्यक्ष सुरज पटेल ,सचिव जाकीर शेख, शाखा मार्गदर्शक कृष्णा सुरवसे,शाखा अध्यक्ष कैलास बाबळसुरे, सचिव सुनील बाबळसुरे, उपाध्यक्ष सुभम माने, उपसचिव दत्ता सुरवसे, सहसचिव बळीराम पाटील, सल्लागार अंगद सुरवसे,सहसल्लागार ओम पाटील,कोषाध्यक्ष रामेश्वर सुरवसे, सदस्य रामहरी बाबळसुरे, नेताजी सोळुंके, बाबासाहेब सोळुंके, अमोल माने, सिताराम माने, शाहूराज बाबळसुरे, बिभिषण सोळुंके, संभाजी सुरवसे, राहुल पाटील, विशाल माने, सुदर्शन सुरवसे इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य माने यांनी केले तर आभार सुनील बाबळसुरे यांनी मानले.

0 Comments