जमियत उलमा-ए-हिंदची निलंगा तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर
केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) जमियात उलमा- ए - हिंद या राष्ट्रीय संस्थेची निलंगा तालुका कार्यकारिणी नुकतीच जिल्हाध्यक्ष अब्दुल जब्बार मजाहीरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष म्हणून केळगाव चे सुपुत्र मुफ्ती उस्मान कास्मी पटेल यांची तर उपाध्यक्ष म्हणून मुस्तफा झारेकर हाफिज जाकीर, जनरल सेक्रेटरी म्हणून मोईज सितारी, सचिव इस्माईल लदाफ, मौलाना उबेश अहमद, कोषाध्यक्ष शेरू उस्मान साहब, सदस्य म्हणून मगदूम पटेल, हाजी रब्बानी बागवान, हाजी सत्तर कुरेशी, महेमूद आतार, मुस्ताक सितारी, गौस पटेल, अजहर चाऊस-निटूर, इरशाद आलम शेख- केळगाव, हाफिज असच सहाब-चिंचोली स., हाफिज मोबीन-कासार शिर्सी, हाफिज, वसीम शफी उद्दीन सौदागर यांची निवड करण्यात आली तर शहराध्यक्ष म्हणून रिजवान, उपाध्यक्ष हबीब खान, जनरल सेक्रेटरी जराली इनामदार, सचिव मुस्ती मरब रहमान, मौलाना अब्दुल जलील, कोषाध्यक्ष मौलाना जमील अहमद, सदस्य इरफान गुलजार अली सय्यद, आयुब अमीर साब बागवान, हाजी अब्दुल खलील, अझरुद्दीन सितारी, हाजी फारुक इब्राहिम शेख, मुजीब सौदागर यांची निवड करण्यात आली.

0 Comments