Latest News

6/recent/ticker-posts

निटुर (मोड) व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ बुडगे उपाध्यक्षपदी लतिफ चाऊस तर सचिवपदी शिवशंकर हासबे

निटुर (मोड) व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ बुडगे उपाध्यक्षपदी लतिफ चाऊस तर सचिवपदी शिवशंकर हासबे


निटूर: निटुर (मोड) येथे झालेल्या एका बैठकीमध्ये निटुर मोड व्यापारी मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ बुडगे उपाध्यक्षपदी लतिफ चाऊस तर सचिवपदी शिवशंकर हासबे यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारणी मध्ये कोषाध्यक्षपदी बबन उकळे सहसचिव चंदर उकळे तर सदस्य म्हणून राजू चव्हाण, अनिल गायकवाड, नरसिंग उकळे तर सल्लागार समिती पदी पंकज भालके, सुदाम साळुंके, पंडित दुधनाळे, हसन मोमिन, मलिक गस्ते व प्रसिद्धीप्रमुख म्हणून फरच चाऊस यांची निवड करण्यात आली यावेळी मिटींग मध्ये साबेर चाऊस,दत्ता टमके, नरसिंग उकळे, संगम हासबे, सुदामा साळुंखे, गणेश भालके, इरशाद गस्ते, वाघंबर रुंजे, निलेश उकळे, चंद्रकांत उकळे, मनोज पाटील आदींचा सामावेश होता.

Post a Comment

0 Comments