Latest News

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अजणी येथे संरपच व उपसंरपच सदस्य यांचा सन्मान सत्कार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अजणी येथे  संरपच व उपसंरपच सदस्य यांचा सन्मान सत्कार 


देवणी:(प्रतिनिधी /विक्रम गायकवाड) देवणी तालूक्यातील अजणी येथे सोमवारी जिल्हा परिषद प्रा.शाळेत covid-19 च्या नियमाचे पालन करत सौ. राह्याबाई बिरादार संरपच व गजानन गायकवाड उपंसरपच ग्रा.प.सदस्य राजाबाई सूर्यवंशी, शिवाजी पाटिल शा.समितीचे अध्यक्ष, तानाजी बिरादार, अजित फुलवाड, परमेश्वर गायकवाड, रमेश गायकवाड, रमाकांत सूर्यवंशी, यांचे शाळेतील  शिक्षक व मुख्यध्यापक शालेय समितीच्या वतीने  संरपच व उपसंरपच याचा शाळेत सन्मान सत्कार  शाळेचे मुख्यध्यापक बिरादार श्रीधर यांच्याया हस्ते करण्यात आला शाळेतील शिक्षक सूर्यवंशी ज्ञानोबा, व ग्रामस्त उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments