बोळेगाव येथे सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड़) होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत राजे मल्हारराव होळकर अटकेपार झेंडा फडकवणारे मराठा साम्राज्याचे मावळ प्रांतचे पहीले सुभेदार मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन प्रकाशअण्णा तेलगावे यांच्या हस्ते करण्यात आले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवपुत्र ढोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा देवणी तालुका अध्यक्ष वैभव म्हेत्रै रघुनाथ जडगे राजीव चांडेस्वरे सिद्धेश्वर पाटील रवी जाधव पिंटू कोकरे दिगंबर जडगे गणेश भाईमले योगेश मंदुमले मल्लिकार्जुन कोरे माधव जडगे शिवा जकाकुरे राजीव कोकरे देविदास गायकवाड राम भातंब्रे पांडुरंग म्हेत्रे व रिपाई (आ ) ग्रुपचे देवणी तालुका शहराध्यक्ष विक्रम गायकवाड तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.

0 Comments