उपजिल्हा रुग्णालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज दि.8 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कोविड लसीकरण घेण्यासाठी आलेल्या महिलांचा व प्रसुतीगृहातील रुग्णांचा पुष्पगुच्छ देऊन वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे सर यांनी सत्कार केला.
उपजिल्हा रुग्णालयातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान डॉ.दिलीप सौंदळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील महिला अधिकारी व कर्मचारी डॉ.चव्हाण मॅड, डॉ.जयश्री माने मॅडम , डॉ.तेजश्री बंडगर मॅडम , डॉ.दिपाली मगर मॅडम , श्रीमती भाग्यश्री काळे अंजुम सौदागर , सुरेखा माने , मोनिका पांढरे , प्रीती लोंढे , महाजन , कुडके ,दाडगे , कोकाटे , सुनीता साळवे ,सिंधू जाधव , निर्मला निंबाळकर , मीरा श्रीमंगले , कल्याणी होणमुटे , ज्योती श्रीमंगले , रिना डुमलवाड , भोईनवाड , आळदंकर ,मीना उसनाळे आदी जण महिला कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.



0 Comments