Latest News

6/recent/ticker-posts

देवणी खुर्द येथे अंगणवाडी मध्ये बेबी केअर किट चे वाटप

देवणी खुर्द येथे अंगणवाडी मध्ये बेबी केअर किट चे वाटप  


देवणी:(प्रतिनिधी/ विक्रम गायकवाड) तालुक्यातील देवणी खुर्द येथे अंगणवाडी क्रमांक दोन व अंगणवाडी क्रमांक एक या अंगणवाडीत दि. २४/३/२१ वार बुधवार रोजी बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन संरपच यशवंत कांबळे, सदस्य माधव रणदिवे ग्रा.प.सदस्य माजी संजय गरड, अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड, दैवशाला कांबळे, मदतनीस आयोध्या सूर्यवंशी, हौशाबाई सारगे यांच्या उपस्थित पुजन करण्यात आली, यावेळी माण्यवराचे सन्मान सत्कार करण्यात आले, मोहन रणदिवे, यांना संरपच यशवंत कांबळे व सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड  क्रमांक दोन यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात तसेच , अंगणवाडी कार्यकर्ती सरोजा गायकवाड यांनी बेबी केअर किट हे एकात्मिक बाल विकास सेवा मार्फत यांच्या  माध्यमातून पहिल्या अपत्य या महिलेना देण्यात येते , बेबी केअर किट विषयी सखोल मार्गदर्शन केले यावेळी , सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम घेण्यात आले यावेळी दत्ता रणदिवे, सागर रणदिवे, लक्ष्मण पि रणदिवे, दिपक रणदिवे,  सतोष रणदिवे, भरत रणदिवे,  श्रीशांत रणदिवे, आदिची उपस्थिती होती अभार अयोध्या सूर्यवंशी यानी माडले ,

Post a Comment

0 Comments