Latest News

6/recent/ticker-posts

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी गोविंद सूर्यवंशी

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी गोविंद सूर्यवंशी 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या मराठवाडा कार्याध्यक्षपदी गोविंद सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली गोविंद सूर्यवंशी हे सामान्य माणसाच्या अडीअडचणीत धाऊन जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत. तळागाळातल्या सामान्य माणसाला मदत मिळवून देण्यास अग्रेसर असतात यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून थेट मराठवाडा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल निलंगा शहरासह तालुक्यातीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments