Latest News

6/recent/ticker-posts

भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती

भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती


लातूर:( जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख ) औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांची जालना येथे पदोन्नती बदली झाल्याने निळी शाल, फेटा, श्रीफळ, पुष्पहार, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंगळवार दि 2 मार्च 2021 रोजी दुपारी दोन वाजता कोरंगळा ता औसा येथील रिपाई(आठवले) गट सामाजिक कार्यकर्ते बाबुराव शिखरे(काका), तुळशीराम खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक, ए एस आय कमाल शेख, इशारा न्यूज चे पत्रकार बी डी उबाळे, हबीब शेख, आत्माराम जाधव सह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments