Latest News

6/recent/ticker-posts

हजरत टिपू सुलतान संघटनेच्या वतीने वसीम रिझवी यांच्यावर कार्यवाहीची मागणी

हजरत टिपू सुलतान संघटनेच्या वतीने वसीम रिझवी यांच्यावर कार्यवाहीची मागणी


नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) दि- 18 चाकूर येथे हजरत टिपू सुलतान संघटनेच्या वतीने चाकूर ताहसीलचे नायब तहसिलदार शेषेराव टीपरसे यांना निवेदन देण्यात आले.यां उत्तर प्रदेशातील वसीम रिझवी या व्यक्तीकडून कुराण ग्रंथातील 26 आयात काढून टाकण्यात याव्या अश्या प्रकारची मागणी करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याने वसीम रिझवी यांच्यावर गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी अशी मागणी हजरत टिपू सुलतान संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष वकास कुरेशी, अखिब मुजावर, मोईन गाडीवान, सोहेल मुजावर, सोहेल घोरवाडे, अफरोज शेख, जमीर संगतराज, जहीर गौंडगावे, संगमेश्वर ढोले, फैसल कोतवाल, शाबाज शेख, साहिल गाडीवान आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments