Latest News

6/recent/ticker-posts

शिवभोजन थाळी रु. 5/- मध्येच उपलब्ध् होणार

शिवभोजन थाळी रु. 5/- मध्येच उपलब्ध् होणार


लातूर:(जिमाका) दि.5 - शासन, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचे कडील परिपत्रकान्वये विषयांकित मुद्याबाबत दिनांक 24 मार्च 2021 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवभोजन थाळीची किंमत पुढील आदेशापर्यंत रु. 5/- एवढी ठेवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  सदाशिव पडदुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments