Latest News

6/recent/ticker-posts

माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे माजी मंत्री व विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. सदर लस ही पूर्णपणे सुरक्षित असून आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे अशी विनंती आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली या प्रसंगी उपस्थित उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीपजी सौंदाळे , उपविभागीय अधिकारी विकासजी माने, तहसीलदार गणेशजी जाधव, गटविकास अधिकारी अमोलजी ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवासजी कदम , डॉ.दीपकजी हुग्गे ,डॉ.लालासाहेबजी देशमुख डॉ.दिनकरजी पाटील , श्रीमती सुरेखा माने , पल्लवी श्रीमंगले व लक्ष्मण फुलसुंदर , दत्तात्रय म्हेत्रे , प्रदीप कदम , दूधभाते आदी जण कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments