Latest News

6/recent/ticker-posts

देवणी येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पहारा

देवणी येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक पहारा 


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) देवणी शहर व तालुक्यात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने दररोज कडक पहारा देण्यात येत आहे. देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या देखरेखेखाली पोलीस कॉन्स्टेबल देविदास किवडे, डी आर नरवटे व बी जी पोले. यांच्या कडक निर्बंधाला पाहून नागरिक अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत अशा या कडक निर्बंधाला पाहून नागरिक घराबाहेर पडत नाहीत अशा या पोलिस प्रशासन व तहसीलदार सुरेश घोळवे साहेब यांच्या कडक निर्बंधांमुळे देवणी तालुक्यात कोरोणाची टक्केवारी कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Post a Comment

0 Comments