Latest News

6/recent/ticker-posts

औराद कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय नूतन संचालकांचा सत्कार

औराद कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय नूतन संचालकांचा सत्कार


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने औराद कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय संचालक हाजी सराफ, गंगाधर चव्हाण ,लक्ष्मण कांबळे या नूतन संचालकाचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संचालक बालाजी पाटील, पाशा पटेल, शिवाजी वाघमारे, सतीश नाईकवाडे, पिंटू कांबळे, सुरेंद्र धुमाळ, प्रकाश पाटील, सचिव संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments