खुनमीर मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मोमीन युवा मंचाच्या वतीने फळवाटप
औसा:( प्रतिनिधी ) दि.१९ - Covid-19 च्या नियमाचे व लॉकडाऊन चे सर्व नियमाचे पालन करत सामाजिक कार्यकर्ते ,पालकमंञी अमितभैय्या देशमुख व श्रीशैलदादा उटगे यांचे खास विश्वासु ,कॉग्रेस पक्षाचे युवा नेते तथा औसा तालुका दक्षता समिती चे अशासकीय सदस्य खुंदमिर मुल्ला यांचा वाढदिवसा निमीत्त मोमीन युवा मंच औसाच्या वतीने आज सरकारी दवाखाना येथे रुग्णाना फळ व पोलिस कर्मचारी यांना मास्क वाटप करन्यात आले. या वेळी समाजाचे जेष्ठ मुस्लिम कबीर सर, युवा नेते अँड शाहनवाज पटेल, अँड एफ.एस पटेल, खाजा भाई शेख व मंचाचे नियामत लोहारे, शादाब हन्नुरे, महुम्मद मुंगले, खुंदमिर हन्नुरे, नियामत अलुरे, नियामत हन्नुरे आदी उपस्थित होते.

0 Comments