स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त सॅनिटायझर वाटप
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त काँग्रेसचे युवा नेते अभय दादा सोळुंके यांनी आज निलंगा येथील दापका वेस येथे लसिकरण केंद्राला भेट देऊन कर्मचारी वर्गास सॅनिटायझर वाटप केले व सुरक्षितता बाळगण्याचे आव्हान अभय सोळुंके यांनी केले. यावेळी शकील पटेल, सुधाकर पाटील, गिरीश पात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments