Latest News

6/recent/ticker-posts

बोळेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

बोळेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी


देवणी:( प्रतिनिधी /विक्रम गायकवाड) देवणी तालुक्यातील बोळेगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.रंजणाताई भरत म्हेत्रे व बाबुराव तेलागावे यांच्या हस्ते करण्यात आले बोळेगाव ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धनराज पाटील, योगीराज चांडेस्वरे, संजीव म्हेत्रे, मनोज जडगे, दिगंबर जडगे, छत्रघुन कोकरे, माधव जडगे, बालेसाब शेख, मोहन तांबवाड, संकेत सूर्यवंशी, शिवा जकाकुरे, राजीव पाटील, देविदास म्हेत्रे, रामेश्वर भातांब्रे, गणेश भाईमले, परमेश्वर पाटील आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा देवणी तालुका अध्यक्ष वैभव म्हेत्रे यांनी केले.

Post a Comment

0 Comments