Latest News

6/recent/ticker-posts

तहसील कार्यालय देवणी येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांचा विजयक्रांती फाउंडेशन तर्फे सत्कार

तहसील कार्यालय देवणी येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांचा विजयक्रांती  फाउंडेशन तर्फे सत्कार  


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तहसील कार्यालय देवणी येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांचा विजयक्रांती  फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार विलास तरंगे याचा सत्कार विजय क्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष अजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. व नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांना पुढील कार्यास विजयक्रांती फाउंडेशन तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष गुलाब शेख, सचिव महेश कोषाध्यक्ष विक्रम गायकवाड, सदस्य महेंद्र काळे, अक्षय शिंदे, परमेश्वर देवकते आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments