औसा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती औसा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने बीज प्रक्रिया कार्यक्रमाला सुरुवात
द्रोणाचार्य कोळी
किल्लारी: रविवार दि. 30 मे रोजी किल्लारी, येळवट, मंगरुळ व किल्लारी मडळातील सर्व गावात बीज प्रक्रिया कार्यक्रम घेण्यात आला. खरीप हगांम 2021 आधुनीक तंत्रज्ञान शाश्वत उत्पन्नाची हमी आभियान. यात- खरीप हगांम सर्वपिकाची शास्रोक्त तसेच शेतकरी उत्पन्नात वाढ करण्या साठी बियाणे बीज प्रक्रिया चे प्रत्येशिक माहीती तज्ञाद्वारे देण्यात आली व उगवण क्षमता तपासणी, बिजपक्रीया बद्दल माहीती व बि.बि.एफ तत्रज्ञान याचे प्रात्यक्षीक घेतले जाईल याप्रसंगी औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र हरिश्चंद्र भोसले , उपसभापती किशोर अरविंद जाधव, संचालक नामदेव माणिक माने, वलीखा पठाण कृषी विभागाचे मंडळ अधिकारी पिनाटे . ए .के . कृषी पर्यवेक्षक रेवशेटे राजशेखर धुळाप्पा, कृषीसहाय्यक फडणीस, किल्लारी येथील शेतकरी रावसाहेब पाटील ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे चेअरमन दीपक पाटील, शेतकरी विजय दूधभाते, किशोर भोसले, विजय बिराजदार मंगरूळ येथील शिवाजी बिराजदार ,अमर बिराजदार युवराज बिराजदार, एसपी संस्था मंगरूळ च्या सौ सुषमा बिराजदार येळवट येथील शेतकरी राजाराम तुकाराम बिराजदार, मुरलीधर लोमटे, अमोल बिराजदार, मुरलीधर लोमटे, अमोल बिराजदार, शंकर कुंभार आदी शेतकरी उपस्थित होते.

0 Comments