Latest News

6/recent/ticker-posts

शैक्षणिक साहित्यासाठी 21000 ची मदत; वाढदिवसाचं औचित्य साधुन राबविला अनोखा उपक्रम

शैक्षणिक साहित्यासाठी 21000 ची मदत; वाढदिवसाचं औचित्य साधुन राबविला अनोखा उपक्रम


शिरोळ
:( प्रतिनिधी/सलीम पठाण ) ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र,लातूर चे समन्वयक अशोक गुरदाळे यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला.त्यांनी शिरोळ येथील जिजाऊ प्रतिष्ठानला गोरगरीब विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांच्याकडे 21000 रु.चा चेक सुपुर्द केला. अशोक गुरदाळे  अशा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य नेहमी करत असतात.त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. याप्रसंगी जिजाऊ प्रतिष्ठानचे सदस्य नवाज तांबोळी,दीपक पुंडे,किशोर जाधव,शुभम जाधव,किरण जाधव,मनोज जाधव,प्रवीण जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments