Latest News

6/recent/ticker-posts

देवणीत शिवसेनेचा ५५ वा वर्धापण दिन सामाजिक उपक्रम राबवून साजरा

देवणीत शिवसेनेचा ५५ वा वर्धापण दिन सामाजिक उपक्रम राबवून साजरा 

देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) देवणी शहरात शिवसेनाचा ५५ वा वृर्धापन दिन दि १९/०६/२१  रोजी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले, तसेच मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार सामाजिक उपक्रम राबवून वृर्धापन दिन साजरा करावे आसे सांगितले त्या  प्रमाणे कोरानाच्या मारामारीत काम केलेले पोलीस कर्मचारी व मेडिकल वर जाऊन मास्क व साँनिटायझर पोलीस ठाणे देवणी, शिवभोजण, मेडिकल येथे वाटप करण्यात आले  देवणी तालुक्यातील संतोषभाऊ सोमवंशी जिल्हाप्रमुख, लिंबन महाराज रेशमे , शोभाताई बेंजरगे, आवेनाशदादा रेशमे,  शिवाजी माने,देवणी तालुका प्रमुख पंडित भंडारे, बालाजी बिरादार  तालुका उपप्रमुख तथा संजय गांधी निराधार कमिटी देवणी, शिवसैनिक लक्ष्मण रणदिवे,लक्ष्मण बिरादार, सताजी पाटील, पंढरी जोळदापके, दिपक बेळकोणे, रजित दोडके, कृष्णा पिजरे, आदिच्या मार्गदर्शनाखाली देवणी शहरात ५५ व्या वर्धापनदिन साजरा करताना शिवसैनिक लक्ष्मण रणदिवे दिपक बेळकोणे, कृष्णा पिजरे, रजित दोडके, पंढरी जोळदापके, आदिनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments