Latest News

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडच्या निलंगा तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी जाहीर

संभाजी ब्रिगेडच्या निलंगा तालुका कार्यकारणी व शहर कार्यकारणी जाहीर


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) संभाजी ब्रिगेडच्या निलंगा तालुका व शहर कार्यकारणी तालुका अध्यक्ष प्रमोद कदम यांनी जाहीर केले यात भरत शंकरराव चव्हाण ता.उपाध्यक्ष , इर्शादआलम शेख ता.सचिव , अमोल मनोहर माने ता.संपर्कप्रमुख , अच्युत तानाजी पाटील ता.सहसचिव ,परमेश्वर आप्पाराव बोधले निलंगा शहराध्यक्ष ,राम पाटील ,सदस्य हज्जू नाईकवाडे सदस्य , उस्मान शेख सदस्य  म्हणून नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती  संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम यांनी केली प्रस्तावना इरशाद शेख यांनी केले. व पेरमेश्वर बोधले यांनीआभार व्यक्त केले सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments