पत्रकार जावेद मुजावर यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील केळगाव गावचे सुपुत्र स्वकर्तृत्वाने अल्पावधीत लेखनी च्या बळावर पत्रकारीता क्षेत्रात नावारूपाला आलेले दै.लोकमतचे प्रतिनिधी जावेद मुजावर यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित राजकुमारजी सोनी, अस्लम झारेकर , केळगाव गावचे आजी माजी सरपंच , उपसरपंच , ग्रा.प. सदस्य व जिल्ह्यातील तालुक्यातील पत्रकार बांधव व गावातील नागरिक उपस्थित होते.

0 Comments