Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निलंगा कार्यकारणी जाहीर

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निलंगा कार्यकारणी जाहीर


सलीम पठाण

निलंगा:(प्रतिनिधी) निलंगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी यांनी जाहीर केली आहे खासदार शरद पवार यांचे विचार निलंगा शहरा व तालुक्यामध्ये तळागाळा पर्यंत पोचविण्यासाठी व पक्षवाढीसाठी संघटन मजबुत करण्यासाठी महेबुब शेख – प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस , सुरज चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस , चंदन पाटील नागराळकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचे आदेशावरुन निलंगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारणी जाहीर करण्यात आली निलंगा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन कार्यकारणीत धम्मानंद काळे (निलंगा शहराध्यक्ष)महेश शाहुराज चव्हाण ,तालुका कार्याध्यक्ष , ओमप्रकाश विठ्ठलराव शिंदे तालुका प्रसिध्दी प्रमुख ,विरेश चिंचनसुरे तालुका उपाध्यक्ष, सिद्दीक मुल्ला औराद ( शहा . ) (शहर अध्यक्ष), प्रशांत जाधव तालुका उपाध्यक्ष, गणेश पाटील तालुका उपाध्यक्ष,सचिन कडतने (कासार सिरसी शहराध्यक्ष)विष्णू तोकले तालुका उपाध्यक्ष, अर्जुन माने तालुका सरचिटणीस ,सतिष कांबळे तालुका सरचिटणीस ,सुनिल सांडव ( औराद ( शहा . ) शहर कार्याध्यक्ष) सदाशिव मिरगुडे तालुका सरचिटणीस, नितीन शिंदे, पंकज शिंदे, निलेश माकणीकर ,तालुका चिटणीस जहांगिरभाई शेख, नरसिंग कांबळे, तालुका कोषाध्यक्ष,फेरोज निटुरे, आदित्य लोभे यांची निवड करण्यात आली आहे या निवडी बद्दल पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments