Latest News

6/recent/ticker-posts

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विविध मागणीसाठी आमरण उपोषण

देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विविध मागणीसाठी आमरण उपोषण    


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तुरोरी ते  तोगरी क्रॉस होणारा रस्ता अतिशय निष्कर्ष झाला असून या कॉन्टॅक्टरचा लायसन रद्द करावा व या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावा तसेच देवनी तालुक्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत म्हणून यांचा एक वर्षाचा पगार कपात करून आरोग्य विभागाला देण्यात यावे देवणी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कायमस्वरूपी तात्काळ देण्यात यावे व तसेच देवणी येथील भारतीय स्टेट बँकला तात्काळ कायमस्वरूपी मॅनेजर देण्यात यावे तसेच पंतप्रधान आवास योजनेचा तिसरा व शेवटच्या टप्प्यातील हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात यावे देवणी तालुक्यातील सर्व खात्याचे कर्मचारी व दांडी भादर आधिकारी यांना तात्काळ मुख्यालय राहण्यात यावे हे बंधनकारक करावे व तसेच तालुक्यातील विविध मागण्या तात्काळ मंजूर करावे असे उपोषण करते राष्ट्रीय समाज पक्षाचे आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हाधिकारी, लातूर व तहसीलदार, देवणी यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती, उपोषणकर्तेचे मागण्या मान्य करण्यासाठी नगरपंचायत देवणी येथे उपोषणकर्ते आंनद जिवणे उर्फ पृथ्वीराज पाटील याची प्रकृती चिंताजनक होत चाली आहे त्यामुळे या खात्याचे प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे या उपोषणस्थळ भेट देण्यासाठी सर्वाजानिक बाधकाम अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी, तहसीलदार यांनी भेट देण्यासाठी आले होते तसेच आश्वासनाचे पत्र देण्यासाठी आले होते उपोषणकर्ते आश्वासन पत्र न घेता दंडात्मक कारवाईचे पत्र द्यावे आसे उपोषणकर्ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments