Latest News

6/recent/ticker-posts

माहिती कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

माहिती कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी


लातूर:(जिमाका) दि.26 - जिल्हा व विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस साहित्यिक विवेक सौताडेकर व प्रा.शिवशंकर पटवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, अशोक मालगे, दिलीप वाठोरे, अहमद बेग, अशोक बोर्डे, प्रवीण बिदरकर,कलीम शेख, श्री. केंद्रे, पत्रकार राजकुमार गुडापे,अमोल घायाळ यांनीही शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments