Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुक्यात स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने हँड वॉश उपकरणांचे वाटप

निलंगा तालुक्यात स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने हँड वॉश उपकरणांचे वाटप


द्रोणाचार्य कोळी

निलंगा: तालुक्यातील पान चिंचोली, मसलगा, शेडोळ, ताडमुगळी, शेडोळ वाडी, आनंदवाडी येथे स्वयं शिक्षण प्रयोग अंतर्गत चारशे हँड वॉश उपकरणांचे स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या लीडर अंजना साबळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळीसातो टॅब विषयी व सुलभ पद्धतीने हँड वॉश करण्याचे मार्गदर्शनही साबळे यांनी केले यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. गावकरीभगिनींनी अंजना साबळे याचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments