Latest News

6/recent/ticker-posts

मसलगा येथे शेतशिवार फेरी व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न

मसलगा येथे शेतशिवार फेरी व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न



निलंगा:(तालुका प्रतिनिधी इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मसलगा येथे गावचे उपसरपंच तथा अ.भा. छावा संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास किशनराव साळुंके यांच्या शेतात शेतशिवार फेरी साठी लातूर जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने साहेब, निलंगा उपविभागीय उपजिल्हाधीकारी विकास माने साहेब, तहसीलदार गणेश जाधव साहेब, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब, लातूर चे पत्रकार अनिल पौळकर, निलंगा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, निलंगा पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी सुरेश बिराजदार, निलंगा तालुका संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, प.स. माजी सभापती अजितराव माने, डॉ. लालासाहेब देशमुख, भाजप उद्योग आघाडीचे अंबादास जाधव, गौर चे सरपंच रोहित पाटील, आनंदवाडी गौर चे सरपंच विष्णु चामे, आंबेगाव चे चेअरमन प्रमोद मरूरे, निलंगा भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, निलंगा कॉग्रेस चे उपाध्यक्ष रमेश मोगरगे, प.स. माजी सभापती दिलीप हुलसुरे, प्रा. दयानंद चोपणे, छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, गुणवंत सिरसले, प्रकाश गोमसाळे, किरण पाटील, भगवान दादा माकणे, विजयकुमार धुमाळ, ताजपुर चेअरमन बालाजी भुरे, मसलगा सरपंच रमेश पाटील, राजकुमार साळुंके, संजय साळुंके, ढगेज इग्लीश क्लासेस लातूर चे ढगे सर, सचिन ढोक, तसेच निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे, पत्रकार संघाचे सचिव झटींगराव म्हेत्रे, गोविंद इंगळे, अभिमन्यू पाखरसांगवे, राजेंद्र पवार, माधव पिटले, परमेश्वर शिंदे, तुकाराम सुर्यवंशी, असलम झारेकर, समीर नाईक मल्लीकार्जुन कोळ्ळे, गुरुनाथ मोहळकर, विजयकुमार देशमुख, राजकुमार सोनी, एस.आर. काळे, प्रशांत साळुंके, किशोर जाधव, माधव शिंदे, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर आदीसह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments