पर्यावरण दिनानिमित्त किल्लारी ग्रामपंचायतच्यावतीने वृक्षारोपण
बी जी शेख
औसा: तालुक्यातील किल्लारी येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप लोहार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद भोसले ,गुंडाप्पा बालकुंदे ,रवी जाधव ,बाळू महाराज ,धनराज बाबळसुरे , भरत सगर ,किशोर भोसले,ग्रामसेवक तुकाराम बिराजदार, किल्लारी हॉस्पिटलचे कदम सर ,शेषराव निरगुडे ,अमोल कोराळे ,शाहूराज वाळके आदी जण उपस्थित होते.

0 Comments