समीर रब्बानी शेख यांचे दुःखद निधन
केळगाव: निलंगा तालुक्यातील केळगाव येथील समीर रब्बानी शेख वय वर्षे 15 यांचे आज बुधवारी दुपारी 1:00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन अतिशय अल्प वयात दुःखद निधन झाल्याने शेख परिवारात शोककळा पसरली आहे. खाजासाब शेख हे त्याचे आजोबा होत त्यांच्यावर केळगाव येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये सायंकाळी 6:00 वाजता दफनविधी करण्यात करण्यात येणार आहे.

0 Comments