Latest News

6/recent/ticker-posts

एस.ए.जागीरदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर

एस.ए.जागीरदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर


अहमदपूर: मार्च २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी वर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला. सदरील शाळेचा निकाल १००% लागला असून ३१ पैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यात(प्रथम) शेख मिसबाह निजाम ९०% , (द्वितीय) सय्यद बुशरा सादेक ८६% आणि पटेल आयेशा जमील ८६,(तृतीय) सय्यद महेक बाखर ८४% घेऊन उत्तीर्ण झाले. या शाळेतील १२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या सर्व विद्या्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष जागीरदार अब्दुल मुजीब अब्दुल रऊफ पटेल, सचिव जागीरदार अब्दुल शुकुर अब्दुल रऊफ व शाळा व्यवस्थापक समिती चे अध्यक्ष सय्यद अब्दुल लतिफ अब्दुल रऊफ तसेच मुख्याध्यापक हबीब अबुबकर महेसन व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक करून पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments