Latest News

6/recent/ticker-posts

कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते बाजार समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण

कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते बाजार समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण


शिरूर आनंतपाळ: कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ येथे आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते बाजार समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी ), सुरज चव्हाण( कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टी तथा प्रवक्ते ), डाॅं. शोभाताई बेंजरगे( शिवसेना नेत्या ),पंडितराव धुमाळ( माजी जि.प.अध्यक्ष ),शिवाजीराव माने( जिल्हाअध्यक्ष, शिवसेना ),आबासाहेब पाटील ऊजेडकर( तालुकाअध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस ), भागवतराव वंगे(तालुकाप्रमुख, शिवसेना ), नामदेवराव जगताप( ज्येष्ठ काॅंग्रेस नेते ), सुरेंद्र धुमाळ( निटुर मा.प.स.सदस्य.)लक्ष्मणराव बोधले ( सभापती कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ ),कल्याण बरगे ( उपसभापती कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, शिरुर अनंतपाळ ),हाजी सराफ ( सभापती, कृषी ऊत्तपन्न बाजार समिती, औराद शहाजनी ), दत्ता बंडगर ( अध्यक्ष, संजय गांधी निराधार कमिटी ),सुधीर लखनगावे ( तालुकाअध्यक्ष, काॅंग्रेस सोशल मिडीया, शिरुर अनंतपाळ ), संजय बिराजदार ( जिल्हाअध्यक्ष, किसान काॅंग्रेस सेल ), तानाजीराव निडवंचे ( माजी उपसभापती पं.स.शिरुर अनंतपाळ ), सुतेज माने, सतिश शिवणे ( शहरप्रमुख, शिवसेना ), नंदकुमार तांबोळकर ( शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ), अमर आवाळे, अनिल देवंगरे, ओमप्रकाश गलबले, दत्ता शिवणे,भरत शिंदे, जर्नाधन पाटील सुमठाणकर, वैशंपायन जागले, महेताब शेख, रमेश सोनवणे, आनंत काळे, शिवसंतोष देशमुख, प्रा.भोसले मोहनराव, व्यंकटराव ढोपरे, सादात पटेल, प्रकाशबापु पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना या पक्षातील प्रमुख पदाधिकारी,कार्येकर्ते यांच्या हस्ते बाजार समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments