Latest News

6/recent/ticker-posts

ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल निलंगा येथे आॕनलाईन आषाढी दिंडी साजरा

ज्ञानदीप बालविहार प्रि-स्कुल निलंगा येथे आॕनलाईन आषाढी दिंडी साजरा 


निलंगा:( प्रतिनिधी/इरफान शेख )  येथील ज्ञानदीप बालविहार प्रि स्कुल मद्ये आॕनलाईन पद्धतीने आषाढी दिंडी साजरा करण्यात आला. यावेळी पालकांचा व चिमुकल्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला बरेचसे विद्यार्थी संताच्या वेशभुषेत तयार होऊन सहभागी झाले होते तर अनेक विद्यार्थी भजन म्हणुन दाखवले शाळेतील शिक्षक जाजु सुरेखा मॕडम व रेणुका कोळळे मॕडम यांनी भजन सादर केले तर प्रास्ताविक वैशाली कोळळे मॕडम यांनी केले तर संचालक कोळळे सर विद्यार्थी सोबत संवाद सादत उपक्रमा संदर्भात माहीती सांगीतले .तर सोहळ्यासाठी वैशाली मॕडम सुरेखा जाजु मॕडम, रेणुका मॕडम ,नंदीनी मॕडम,संगीता मॕडम सह बालक पालक सहभाग नोंदवले.

Post a Comment

0 Comments