Latest News

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये


जिल्हा प्राधिकरणाकडून कोविड-19 च्या निर्बंधाबाबत शिथिलता नाही- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

लातूर:(जिमाका) जिल्ह्यात कोविड-19 च्या अनुषंगाने कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्राधिकरणाच्या वतीने लेव्हल - ३ चे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्वी दिलेल्या आदेशानुसार आस्थापना व बाजारपेठ सुरू राहणार आहे. या नियमावलीत प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाने पूर्वी दिलेले आदेश कायम असतील, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments