Latest News

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डांगेवाडी येथे वृक्षारोपण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डांगेवाडी येथे वृक्षारोपण


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील डांगे वाडी येथे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सोपान ल्हवरे, बालाजी सोनटक्के, शिवराज मुळे, गोविंद सोडे, तुकाराम लोहरे, दत्ता खोकले अजय सोनटक्के अभिजीत सुडे, नर्सिंग सूर्यवंशी  गावकरी व शिवसैनिक उपस्थित होते. गावामध्ये वृक्षारोपण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments