Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विकास आघाडी च्या शहर जिल्हाध्यक्ष पदी इस्माईल फूलारी यांची एकमताने निवड

महाराष्ट्र विकास आघाडी च्या शहर जिल्हाध्यक्ष पदी इस्माईल फूलारी यांची एकमताने निवड


लातूर:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) महाराष्ट्र विकास आघाडी च्या संघटनात्मक बांधणी व ध्येय धोरणं लक्षात घेऊन इस्माईल फुलारी यांना पक्षामध्ये पुन्हा एकदा बढती मिळून त्यांच्याकडे लातूर शहर जिल्हा अध्यक्ष या पदाची जबाबदारी सोपवली असून त्यांचा पक्षामध्ये 11 वर्षांपासून चा सक्रिय सहभाग होता यावेळी पदभार स्वीकारताना पदाची ध्येय धोरणं ही जबाबदारी समजून पक्षाच्या वृधिंगत वाढीसाठी व बांधणी साठी जबाबदारीने काम करून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देणारा असे सांगितले. यावेळी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष Adv. अण्णाराव पाटील महाराष्ट्र महासचिव Adv.अनिरुद्ध येचाळे,जिल्हा कार्यध्यक्ष कल्याण पाटील, विद्यार्थी आघाडीचे खुपसे-पाटील, सुभाष लौटे मामा, गणेश छात्रे महिला आघाड़ीचे डॉ विद्या जामकर मॅडम, सुनील कांबळे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments