औशात विविध क्षेत्रातील कोरोना योध्याचा सत्कार;विलासराव देशमुख युवा मंचचा स्तुत्य उपक्रम
"मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे उपसंपादक बि डी उबाळे या पुरस्काराने सन्मानित
बी जी शेख
औसा: तालुक्यातील विविध क्षेत्रात कोरोना काळामध्ये केलेली सेवा याकरिता त्यांचा सन्मान करावा या उद्देशाने विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी औसा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. औसा तालुक्यामध्ये कोरोना काळामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कर्मचारी,अधिकारी,पुढारी यांनी कोरोना काळात दिलेले मानवतेचे दर्शन याचा कोठेतरी सन्मान होयला हवा याकरिता हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. यावेळी नगर परिषद, आरोग्य विभाग, पोलिस खाते आणि पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. विलासराव देशमुख यांच्या येत्या १४ ऑगष्ट च्या ९ व्या स्मृतीदिना निमीत्त विलासराव देशमुख युवा मंच औसा शहराच्या वतीने प्रशासकीय हॉल येथे कोरोना महामारीत विवीध अधिकारी ,कर्मचारी,पञकार , यांचे मान्यावराच्या उपस्थीत,कोरोना योद्धा,सन्मान सोहळा संपन्न झाला. औसा शहरातील प्रशासकीय हॉल येथे विलासराव देशमुख युवा मंच औसा च्या वतीने, शकील शेख यांच्या अध्यक्षते खाली ,खालील कोरोना योद्धा यांना प्रमाण पञ देऊन सत्कार करुन सन्मान करन्यात आला. अफसर शेख,नगराध्यक्ष औसा, कोरोना काळात धान्यकीट वाटप केल्या मुळे राहुल बहुरे, सहा पोलिस निरीक्षक औसा कोरोना काळात योग्य कर्तेव्य बजविल्या बद्दल आर आर शेख, तालुका आरोग्य अधिकारी औसा कोरोना काळात योग्य प्रकारे आरोग्य विभाग हताळल्या बद्दल, डॉ अंगद जाधव, डॉ विकास पाटिल व त्यांचे सर्व टिम कोरोना काळात आहोराञ कोरोनाग्रस्त रुगणा वर उपचार करुन सेवा दिल्याबद्दल. महेमुद शेख, स्वच्छता निरीक्षक नगर पालिका औसा व वसंत बनसोडे, मुकदम सफाई कर्मचारी नगर पालिका औसा व त्यांचे सर्व टिम कोरोना काळात अत्यंत जबाबदारीने आपले कर्तेव्य पार पाडुन ४८ मृत्यु शववर अंत्य संस्कार केल्याबद्दल व सर्व सफाई कर्मचारी ज्यानी राञ व दिवस औसा शहराची सफाई केल्या बद्दल. पत्रकार बालाजी उबाळे,संजय सगरे, विनायक मोरे व त्यांचा सोबत ईतर पञकार ज्यानी कोरोना काळात पञकार व सामजिक श्रेञात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल. मंजुषा हजारे, नगर सेविका न प औसा ज्यांनी कोरोना काळात एक लोकप्रतीनीधी म्हणुन आपले कर्तेव्य चोखपणे पार पाडल्या बद्दल. महेराज शेख, स्वच्छता सभापती न प यांनी कोरोना काळात शहरातील योग्य प्रकारे स्वच्छता करुन घेतल्या बद्दल व गरजु ना धान्य कीट वाटप केल्या बद्दल. विलासराव देशमुख युवा मंच औसा च्या वतीने प्रमाण पञ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करन्यात आले या वेळी दत्तोपंत सुर्यवंशी तालुका अध्यक्ष कॉंग्रेस पक्ष, राजेंद्र भोसले, बाजार समिती सभापती औसा बबन भोसले, निराधार कमिटी प्रमुख औसा, अमर खानापुरे, प्रदेश सचिव कॉग्रेस, हणमंत राचट्टे युवक तालुका अध्यक्ष, प्रा सुधिर पोतदार, तालुका कॉग्रेस पक्ष निरीक्षक, नरेद्र पाटिल,तालुका राष्टृवादी कॉग्रेस, अॅड दिपक राठोड,युवक प्रदेश सचिव कॉग्रेस, आदमखॉन पठाण कॉग्रेस जेष्ठ नेते. या कार्यक्रमचे आयोजक खुंदमिर मुल्ला शहराध्यक्ष युवा मंच औसा, अॅड सचिन मिटकरी कार्यध्यक्ष युवा मंच औसा, दिपक कांबळे तसेच इतर कार्यक्रर्ते उपस्थीत होते.



0 Comments