Latest News

6/recent/ticker-posts

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निटूर ग्रामपंचायत

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निटूर ग्रामपंचायत


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) राज्यपुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत महा आवास अभियान तालुकास्तरावरील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतेचा प्रथम क्रमांकाचा 2020-21 चा पुरस्कार 'निटूर ग्रामपंचायत'ला प्राप्त झाला. आज निलंगा येथे पंचायत समितीच्या सभापती सौ.राधाताई बिराजदार, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते ,अजित माने , राजा पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सरपंच परमेश्वर हासबे,ग्रामसेवक शाहूराज मिरखलकर,अभियंता मुर्गे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments